"साखालिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १७:
ऐतिहासिक काळापासून साखालिनच्या मालकी हक्कावरून रशिया व जपानदरम्यान संघर्ष राहिला आहे. १९०५ साली झालेल्या [[रशिया–जपान युद्ध]]ानंतर रशियाने साखालिनचा उत्तर भाग तर जपानने दक्षिण भाग ताब्यात ठेवला. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] जपानचा पराभव झाल्यानंतर [[सोव्हियेत संघ]]ाने संपूर्ण बेटावर कब्जा मिळवला व जपानी लोकांना हाकलून लावले.
 
आजच्या घडीलासध्या साखालिन बेट रशियाच्या [[साखालिन ओब्लास्त]]चा भाग आहे. [[युझ्नो-साखालिन्स्क]] हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/साखालिन" पासून हुडकले