"मॅकडोनेल डग्लस डीसी-१०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहिता वापरली
छो समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २३:
| लेख असलेले उपप्रकार = [[मॅकडॉनेल-डग्लस एमडी-११]]
}}
'''मॅकडॉनल डग्लस डी.सी. १०''' (McDonnell Douglas DC-10) हे [[मॅकडॉनल डग्लस]] ह्या [[अमेरिका|अमेरिकन]] कंपनीने बनवलेले रूंद रचनेचे, मध्यम ते लांब पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी [[विमान]] आहे. १९६८ ते १९८८ ह्या काळादरम्यान उत्पादित करण्यात आलेले हे विमान सुमारे ३८० प्रवाशांची वाहतूक करू शकते. जगातील बहुतेक सर्व प्रवासी [[विमान वाहतूक कंपनी|विमान कंपन्यांनी]] प्रवासी वाहतूकीसाठी हे विमान वापरले होते. आजच्या घडीलासध्या कार्यक्षम असलेली बहुतेक सर्व डी.सी.-१० विमाने केवल मालवाहतूकीसाठी वापरली जातात व [[फेडेक्स एक्सप्रेस]] ही कंपनी ह्यांमधील बव्हंशी विमाने वापरते.
 
==बाह्य दुवे==
 
*[http://www.boeing.com/commercial/dc-10/ बोईंगच्या संकेतस्थळावरील माहिती]{{मृत दुवा}}
{{कॉमन्स|McDonnell Douglas DC-10|{{लेखनाव}}}}