"टीजीव्ही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २:
'''टीजीव्ही''' ({{lang-fr|Train à Grande Vitesse}}, अर्थ: दृतगती रेल्वे) ही [[फ्रान्स]] देशामधील [[दृतगती रेल्वे]] सेवा आहे. एस.एन.सी.एफ. ही फ्रान्सची राष्ट्रीय [[रेल्वे वाहतूक|रेल्वे कंपनी]] टीजीव्ही [[रेल्वे]]गाड्या चालवते.
 
१९७०च्या दशकात आल्स्टॉम ह्या फ्रेंच कंपनीने टीजीव्ही प्रकल्पाचा विकास केला व २७ सप्टेंबर १९८१ रोजी पहिली टीजीव्ही रेल्वे [[पॅरिस]] व [[ल्योन]] शहरांदरम्यान धावली. उद्घाटनाच्या वेळी टीजीव्ही ही जगातील केवळ चौथी दृतगती रेल्वे होती. आजच्या घडीलासध्या टीजीव्ही ही जगातील सर्वात वेगवान पारंपारिक ([[मॅग्लेव्ह]]चा अपवाद वगळता) रेल्वे आहे. ३ एप्रिल २००७ रोजी टीजीव्हीने ५७४.८ किमी/तास (३५७.२ मैल/तास) इतक्या वेगाचा विक्रम नोंदवला.<ref>{{cite news|दुवा=http://www.foxnews.com/story/0,2933,263542,00.html|शीर्षक=French Train Hits 357 mph Breaking World Speed Record|date=4 April 2007|publisher=foxnews.com|accessdate=11 February 2010}}</ref> आजवर टीजीव्हीने वेगाचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
[[चित्र:Cd41-0015g.png|right|thumb|250 px|टीजीव्हीने प्रस्थापित केलेले विक्रम]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/टीजीव्ही" पासून हुडकले