"इम्फाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २७:
'''इम्फाल''' ([[मणिपुरी भाषा|मणिपुरी]]: ইম্ফল) ही [[भारत]] देशाच्या [[मणिपूर]] राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इम्फाल शहर साधारण मणिपूरच्या मध्य भागात इम्फाल नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली २.६८ लाख लोकसंख्या असलेले इम्फाल [[ईशान्य भारत]]ामधील एक आघाडीचे शहर मानले जाते.
 
१२व्या शतकापासून भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात असलेल्या मणिपूरच्या राजतंत्राचे केंद्र इम्फालमधील कांगला राजवाडा येथेच होते. आजच्या घडीलासध्या कांगला प्रासाद पडझड झालेल्या अवस्थेत आहे. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धामधील]] [[इम्फालची लढाई]] ८ मार्च ते ३ जुलै १९४४ दरम्यान येथेच लढली गेली. ह्या लढाईमध्ये ब्रिटिश सैन्याने [[जपान]]वर सपशेल विजय मिळवला.
 
[[राष्ट्रीय महामार्ग ३९]] ([[गोलाघाट]]-[[बर्मा]] सीमा), [[राष्ट्रीय महामार्ग ५३]] (इम्फाल-[[सिलचर]]) व [[राष्ट्रीय महामार्ग १५०]] ([[कोहिमा]]-[[ऐझॉल]])) हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग इम्फालमधून जातात. [[इम्फाल विमानतळ]] हा मणिपूर राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ असून तो [[गुवाहाटी]] व [[अगरतला]] खालोखाल [[ईशान्य भारत]]मधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/इम्फाल" पासून हुडकले