"ऑस्ट्रोनेशियन भाषासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
[[चित्र:Malayo-Polynesian-en.svg|300 px|इवलेसे|मलायो-पॉलिनेशियन भाषांचा प्रदेश]]
'''ऑस्ट्रोनेशियन''' हे जगामधील एक प्रमुख [[भाषाकुळ]] आहे. ह्या समूहामधील [[भाषा]] [[आग्नेय आशिया]]च्या [[प्रशांत महासागर]]ामधील अनेक [[बेट]]ांवर विखुरल्या आहेत. त्याचबरोबर [[ओशनिया]], [[मादागास्कर]] व [[तैवान]] येथे देखील ह्या भाषा वापरल्या जातात. आजच्या घडीलासध्या ऑस्ट्रोनेशियन भाषा सुमारे ३८ कोटी लोकांद्वारे वापरल्या जातात. ऑस्ट्रोनेशियन भाषांची एकूण संख्या प्रचंड असली तरी त्यातील अनेक भाषांचे फार थोडे वापरकर्ते आहेत.
 
खालील यादीत ऑस्ट्रोनेशियन भाषांचे प्रमुख उपगट दिले आहेत.
ओळ ११:
;४० लाखांहून अधिक स्थानिक भाषिक असलेल्या भाषा
* [[बासा जावा]] (76 दशलक्ष)
 
* [[फिलिपिनो भाषा|फिलिपिनो]] / [[टागालोग भाषा|टागालोग]] (47 दशलक्ष स्थानिक, ~90 दशलक्ष एकूण<ref>[http://www.census.gov.ph/data/sectordata/sr05153tx.html Educational characteristics of the Filipinos]{{मृत दुवा}}</ref>)
* [[मलाय भाषा|मलाय]] / [[इंडोनेशियन भाषा|इंडोनेशियन]], (45 दशलक्ष स्थानिक, ~250 दशलक्ष एकूण)
* [[बासा सुंडा]] (27 दशलक्ष)