"स्ताद दा फ्रान्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २:
'''स्ताद दा फ्रान्स''' ({{lang-fr|Stade de France}}) हे [[फ्रान्स]] देशाचे राष्ट्रीय स्टेडियम आहे. [[सीन-सेंत-देनिस]] विभागातील [[सेंत-देनिस]] ह्या [[पॅरिस]]च्या उपनगरामध्ये स्थित स्ताद दा फ्रान्स हे [[युरोप]]ातील पाचव्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे. येथे ८१,३३८ प्रेक्षकांची बसण्याची सोय होऊ शकते. फ्रान्सच्या राष्ट्रीय [[फ्रांस फुटबॉल संघ|फुटबॉल]] व रग्बी संघ हे मैदान आपापल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरतात.
 
हे स्टेडियम २ मे १९९५ रोजी बांधण्यात आले व २८ जानेवारी १९९८ रोजी उद्घाटित करण्यात आले. [[१९९८ फिफा विश्वचषक]]ासाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. आजच्या घडीलासध्या [[फ्रान्स फुटबॉल संघ]] आपले यजमान सामने येथूनच खेळतो.
 
==बाह्य दुवे==