"बेलग्रेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2)
ओळ २३:
'''बेलग्रेड''' ({{lang-sr|Београд}}; बेओग्राद) ही [[पूर्व युरोप]]ातील [[सर्बिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलग्रेड शहर सर्बियाच्या उत्तर-मध्य भागात [[सावा नदी|सावा]] व [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१३ साली बेलग्रेड शहराची लोकसंख्या सुमारे १२.३३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.६ लाख होती. बेलग्रेड शहर १७ महानगरपालिकांमध्ये विभागले गेले असून सर्बियामधील २२.५ टक्के लोकवस्ती येथेच एकवटली आहे.
 
बेलग्रेड हे १९१८ सालापासून [[युगोस्लाव्हिया]] देशाच्या राजधानीचे शहर राहिले आहे. आजच्या घडीलासध्या बेलग्रेड एक जागतिक शहर असून ते सर्बियाचे व [[बाल्कन]] प्रदेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.
 
==इतिहास==
ओळ १६६:
 
==खेळ==
[[File:Nole Skupstina BG feb08.jpg|thumb|left|200px|सर्बियन [[टेनिस]]पटू [[नोव्हाक जोकोविच]]चा जन्म बेलग्रेडमध्ये झाला. आजच्या घडीलासध्या जोकोव्हिच सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी एक व [[ए.टी.पी.]] जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे.]]
[[फुटबॉल]] हा बेलग्रेडमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. रेड स्टार बेलग्रेड व एफ.के. पार्टिझन हे सर्बियामधील दोन प्रमुख फुटबॉल क्लब बेलग्रेडमध्येच . {{fbname|सर्बिया}} फुटबॉल संघ आपले सामने बेलग्रेड महानगरामधूनच खेळतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बेलग्रेड" पासून हुडकले