"झुलू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
[[चित्र:Zoulous (Shakaland).jpg|250 px|इवलेसे|स्थानिक झुलू व्यक्ती]]
'''झुलू''' हा [[अफ्रिका|आफ्रिकेच्या]] [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण भागातील]] एक मोठा वांशिक गट आहे. झुलू व्यक्ती प्रामुख्याने [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या]] [[क्वाझुलू-नाताल]] ह्या प्रांतामध्ये वसल्या असून आजच्या घडीलासध्या झुलूंची लोकसंख्या सुमारे १ कोटी आहे. ते [[झुलू भाषा]] बोलतात. काही झुलू लोक [[झिंबाब्वे]], [[झांबिया]] आणि [[मोझांबिक]] या देशांतही राहतात.
 
जानेवारी १९४९ मध्ये झुलू लोकांनी [[डर्बन]] शहरात घडवून आणलेल्या दंगलीत १४२ [[भारतीय]] मारले गेले होते. दक्षिण आफ्रिकेमधील [[दक्षिण आफ्रिकेमधील वर्णद्वेष|वर्णद्वेषी]] राजवटीदरम्यान झुलू लोकांसाठी क्वाझुलू नावाचा विशेष भूभाग निर्माण केला गेला होता व सर्व झुलूंना तेथे स्थानांतर करणे सक्तीचे होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/झुलू" पासून हुडकले