"बिमान बांगलादेश एअरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो (Pywikibot v.2)
छो (→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या)
}}
[[चित्र:Biman_Bangladesh_Boeing_777-300ER_S2-AHM_LHR_2014-03-29.png|250 px|इवलेसे|[[लंडन हीथ्रो विमानतळ]]ाकडे निघालेले बिमानचे [[बोइंग ७७७]] विमान]]
'''बिमान बांगलादेश एअरलाइन्स''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: বিমান বাংলাদেশ এয়ারলাইন্স) ही [[दक्षिण आशिया]]च्या [[बांगलादेश]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या बिमान बांगलादेश एअरलाइन्सचे मुख्यालय [[ढाका]] येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ [[शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर आहे. जुलै २००७ पर्यंत संपूर्णपणे बांगलादेश सरकारच्या मालकीची असलेली बिमान आजच्या घडीलासध्या एक खुली कंपनी आहे.
 
==ताफा==
२५,५०९

संपादने