"अफगाणिस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
'''अफगाणिस्तान फुटबॉल संघ''' ([[फारसी भाषा|फारसी]]: تیم ملی فوتبال افغانستان; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: AFG) हा [[मध्य आशिया]]मधील [[अफगाणिस्तान]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[आशिया]]ामधील [[ए.एफ.सी.]]चा सदस्य असलेला अफगाणिस्तान आजच्या घडीलासध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १४२ व्या स्थानावर आहे. आजवर अफगाणिस्तानने एकाही [[फिफा विश्वचषक]] अथवा [[ए.एफ.सी. आशिया चषक]] स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.
 
{{ए.एफ.सी. संघ}}