"भटिंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख भटिंडा वरुन बठिंडा ला हलविला
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २६:
'''बठिंडा''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਮਾਨਸਾ; जुने नाव: '''भटिंडा''') हे [[भारत|भारताच्या]] [[पंजाब]] राज्यामधील एक प्रमुख शहर व [[बठिंडा जिल्हा|बठिंडा जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. बठिंडा शहर पंजाबच्या दक्षिण भागात राजधानी [[चंदिगढ]]च्या २२५ किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली बठिंडाची लोकसंख्या २.८५ लाख होती.
 
पंजाबच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेले बठिंडा आजच्या घडीलासध्या ह्या भागातील मोठे वाहतूककेंद्र आहे. बठिंडा रेल्वे स्थानक पंजाबमधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे ६ मार्ग जुळतात. बठिंडामध्ये [[भारतीय लष्कर]]ाचा मोठा तळ आहे.
 
{{पंजाब - जिल्हे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/भटिंडा" पासून हुडकले