"लिव्हरपूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २९:
लिव्हरपूल हे इंग्लंडमधील अनेक वैज्ञानिक शोधांचे मूळ आहे. [[औद्योगिक क्रांती]]ची सुरुवात येथूनच झाली. लिव्हरपूल ते [[मँचेस्टर]] ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक [[रेल्वे]] सेवा होती. जगातील सर्वात पहिला रेल्वे बोगदा लिव्हरपूलमध्ये खणला गेला होता.
 
[[पॉप संगीत]]ाची जागतिक राजधानी हा खिताब मिळालेले लिव्हरपूल [[द बीटल्स]] व इतर अनेक आघाडीच्या ब्रिटिश संगीतकारांचे जन्मस्थान होते. लिव्हरपूलमधील अनेक ऐतिहासिक वास्तूंसाठी त्याला [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत स्थान मिळाले आहे. आजच्या घडीलासध्या लिव्हरपूल हे [[ब्रिटन]]मधील एक प्रगत शहर असून सेवा क्षेत्र, [[पर्यटन]] इत्यादी येथील प्रमुख उद्योग आहेत. २००८ साली लिव्हरपूल [[युरोपियन सांस्कृतिक राजधानी]]चे शहर होते.
 
[[फुटबॉल]] हा लिव्हरपूलमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे व [[इंग्लिश]] [[प्रीमियर लीग]]मधील [[लिव्हरपूल एफ.सी.]] व [[एव्हर्टन एफ.सी.]] हे येथील लोकप्रिय क्लब आहेत.