"वनवर्ल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 200 px|इवलेसे|वनवर्ल्डचा लोगो चित्र:N791AN (11861508574).jpg|250 px|इवले...
 
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
[[चित्र:Oneworld_logo.svg|200 px|इवलेसे|वनवर्ल्डचा लोगो]]
[[चित्र:N791AN (11861508574).jpg|250 px|इवलेसे|वनवर्ल्डचा लोगो रंगवलेले [[अमेरिकन एअरलाइन्स]]चे [[बोईंग ७७७]] विमान]]
'''वनवर्ल्ड''' ही एक [[विमान वाहतूक कंपनी|विमान कंपन्यांची]] संघटना आहे. १ फेब्रुवारी १९९९ साली स्थापन झालेल्या व [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[न्यू यॉर्क शहर]]ामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये आजच्या घडीलासध्या जगातील १५ विमानकंपन्या सहभागी आहेत.
 
वनवर्ल्ड ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून [[स्कायटीम]] व [[स्टार अलायन्स]] ह्या इतर दोन संघटना आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/वनवर्ल्ड" पासून हुडकले