"नवरत्‍न कंपन्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
१९९७ साली, '''नवरत्‍न''' हा किताब [[भारत सरकार]]ने देशामधील ९ सर्वात मोठ्या व बलाढ्य सरकारी कंपन्यांना दिला होता. हा शब्द नऊ मौल्यवान खडे [[नवरत्‍ने]] ह्यावरून दिला गेला. आजच्या घडीलासध्या [[भारत]]ामधील सर्व सरकारी कंपन्या (पब्लिक सेक्टर) खालील गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ह्या कंपन्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे विविध गुंतवणुकीचे व स्वायत्ततेचे अधिकार दिले गेले आहेत.
 
==प्रकार==