"शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३३:
'''शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ''' {{विमानतळ संकेत|PVG|ZSPD}} हा [[चीन]] देशाच्या [[शांघाय]] शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. शांघाय शहराच्या ३० किमी पूर्वेस स्थित असलेला शांघाय पुडोंग विमानतळ चीनमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील विसाव्या क्रमांकाचा विमानतळ होता.
 
पुडोंग उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ शांघाय शहरासोबत [[शांघाय मॅग्लेव्ह रेल्वे]]द्वारे जोडण्यात आला आहे. {{Convert|431|km/h|0|abbr=on}} इतक्या वेगाने प्रवास करणारी ही [[रेल्वे]] आजच्या घडीलासध्या जगातील सर्वात वेगवान व एकमेव [[मॅग्लेव्ह]] रेल्वेगाडी आहे.
 
==बाह्य दुवे==