"राजेशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: इवलेसे|200 px|[[सौदी अरेबियाचा राजा अब्दुल्ला, सौद...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
 
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
 
ओळ ३:
'''राजेशाही''' किंवा '''राजतंत्र''' हा [[सरकार]]चा असा प्रकार आहे ज्यामध्ये देशाचे किंवा राष्ट्राचे सार्वभौमत्व एका व्यक्तीच्या हातात असते. हे सार्वभौमत्व संपूर्ण अथवा औपचारिक स्वरूपाचे असू शकते. राजा अथवा राणीचे सामर्थ्य अमर्यादित असल्यास त्याला [[संपूर्ण राजेशाही]] असे म्हटले जाते जो [[हुकुमशाही]]चा एक प्रकार मानला जाऊ शकतो. जेव्हा राजाचे सामर्थ्य [[संविधान]]ानाने ठरवून दिले असते तेव्हा त्याला [[संविधानिक राजेशाही]] असे म्हणण्यात येते.
 
[[इ.स.चे १९ वे शतक|१९व्या शतकापर्यंत]] जगात राजेशाहीचे प्राबल्य होते. आजच्या घडीलासध्या फार थोड्या देशांमध्ये राजेशाही अस्तित्वात आहे.
 
==सद्य राजेशाह्या==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजेशाही" पासून हुडकले