३२,१२०
संपादने
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो (Abhijitsathe ने लेख अॅमस्टरडॅम वरुन ॲम्स्टरडॅम ला हलविला) |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो (→top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या) |
||
'''अॅमस्टरडॅम''' ({{lang-nl|Amsterdam}}; {{ध्वनी-मदतीविना|Nl-Amsterdam.ogg|उच्चार}}) ही [[नेदरलँड्स]] देशाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर [[हॉलंड]] ह्या प्रांतात वसलेले अॅमस्टरडॅम शहर [[उत्तर समुद्र]]ाशी एका २५ किमी लांबीच्या कृत्रिम [[कालवा|कालव्याद्वारे]] जोडले गेले आहे. २०१० साल अखेरीस अॅमस्टरडॅम शहराची लोकसंख्या ७.८० लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २१.५८ लाख इतकी होती.<ref>{{cite websantosh |दुवा=http://www.iamsterdam.com/en/visiting/touristinformation/aboutamsterdam/factsandfigures |शीर्षक=Facts and Figures | विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20090315081647/http://iamsterdam.com/en/visiting/touristinformation/aboutamsterdam/factsandfigures | विदा दिनांक=२४ ऑगस्ट २०१४ |publisher=I amsterdam |accessdate=1 June 2011}}</ref>
१२व्या शतकात मासेमारीसाठी वसवलेले अॅमस्टरडॅम गाव १७व्या शतकादरम्यान नेदरलँड्सचे सर्वात महत्त्वाचे बंदर बनले. १९व्या व विसाव्या शतकांत अॅमस्टरडॅमची झपाट्याने वाढ झाली व अनेक नवी उपनगरे बांधली गेली.
== इतिहास ==
|