"द्रुतगती रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2)
ओळ १:
[[चित्र:Mountfujijapan.jpg|300 px|इवलेसे|[[जपान]] देशामधील [[शिंकान्सेन]] ही द्रुतगती रेल्वे [[फूजी पर्वत]]ाच्या पार्श्वभूमीवर]]
'''द्रुतगती रेल्वे''' ({{lang-en|High-speed rail}}) हा [[रेल्वे वाहतूक]]ीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये [[रेल्वे]]गाडीचा वेग पारंपारिक गाड्यांपेक्षा अधिक असतो. द्रुतगती रेल्वेसाठी वेगळे [[लोहमार्ग]] बांधले जातात तसेच विशिष्ठ प्रकारची इंजिने, डबे इत्यादी वापरले जातात. जगातील सर्वप्रथम द्रुतगती रेल्वे १९६४ साली [[जपान]]मधील [[तोक्यो]] व [[ओसाका]] ह्या शहरांदरम्यान सुरू झाली. आजच्या घडीलासध्या [[फ्रान्स]], [[स्पेन]], [[जर्मनी]], [[इटली]], [[चीन]], [[तैवान]], [[दक्षिण कोरिया]] इत्यादी अनेक देशांमध्ये द्रुतगती रेल्वे कार्यरत आहे. २०१२ सालापर्यंत द्रुतगती रेल्वेचा कमाल वेग {{convert|300|km/h}} इतका नोंदवला गेला आहे. फ्रान्समधील [[टीजीव्ही]], जर्मनीमधील [[इंटरसिटी एक्सप्रेस]], जपानमधील [[शिंकान्सेन]] ह्या काही जगामधील प्रसिद्ध द्रुतगती रेल्वे आहेत.
 
[[भारत]] देशामध्ये आजच्या घडीलासध्या द्रुतगती रेल्वे कार्यरत नसली तरीही [[भारत सरकार]]ने द्रुतगती रेल्वेमध्ये स्वारस्य दाखवले आहे. २०१२ साली ह्याची चाचपणी व प्राथमिक पाहणी करण्यासाठी [[भारतीय हाय स्पीड रेल निगम]] नावाच्या कंपनीची निर्मिती करण्यात आली. ह्या संस्थेमार्फत [[मुंबई]]-[[अहमदाबाद]] व इतर काही शहरांदरम्यान द्रुतगती रेल्वे चालू करण्याबद्दल अभ्यास करण्यात येईल.
 
==देशानुसार कार्यरत द्रुतगती रेल्वेमार्गांची लांबी==