"विद्या बालन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या |
||
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''विद्या बालन'''(मल्याळम: വിദ്യാ ബാലന്, तमिळ: வித்யா பாலன், जन्मः १ जानेवारी १९७८) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] आहे.
१९९५ सालच्या [[हम पांच (दूरचित्रवाहिनी मालिका)|हम पांच]] ह्या [[झी टीव्ही]]वरील विनोदी धारावाहिकामध्ये काम करून विद्याने अभिनयाची सुरूवात केली. २००५ सालच्या [[परिणीता (२००५ चित्रपट)|परिणीता]] ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तिने [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
|