"अँजेला मेर्कल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २१:
[[भौतिक रसायन]]शास्त्रामध्ये डॉक्टरकीची पदवी मिळवलेली मेर्कल १९९० सालच्या [[जर्मनीचे पुन:एकत्रीकरण|जर्मनीच्या पुन:एकत्रीकरणानंतर]] [[मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न]] राज्यामधून जर्मनीच्या संसदेवर निवडून आली. त्यानंतर तिने जर्मन सरकारमध्ये महिला व बाल मंत्रालय, पर्यावरणमंत्रालय इत्यादी खाती सांभाळली. २००५ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवून चान्सेलरपदावर आल्यानंतर मेर्कलने २००९ व २०१३ सालच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता राखली आहे.
 
आजच्या घडीलासध्या मेर्कल [[युरोपियन संघ]]ामधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानली जाते. २०१२ साली फोर्ब्ज मासिकाने मेर्कल जगातील दुसऱ्या क्रमांकाची बलाढ्य व्यक्ती असल्याचे नमूद केले. २००९ साली [[भारत सरकार]]ने तिला [[जवाहरलाल नेहरू पुरस्कार]] बहाल केला. बरेच वेळा इतिहासकारांकडून मेर्कलची तुलना माजी ब्रिटिश पंतप्रधान [[मार्गारेट थॅचर]]सोबत केली जाते.
 
==हे सुद्धा पहा==