"बैरूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २४:
'''बैरूत''' ({{lang-ar|بيروت}}; [[हिब्रू भाषा|हिब्रू]]: ביירות; [[लॅटिन]]: ''Berytus''; {{lang-fr|Beyrouth}}; {{lang-tr|Beyrut}}; {{lang-hy|Պէյրութ}}) ही [[पश्चिम आशिया]]तील [[लेबेनॉन]] देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बैरूत शहर लेबेनॉनच्या पश्चिम भागात [[भूमध्य समुद्र]]ाच्या किनाऱ्यावर वसले आहे.
 
इ.स. पूर्व पंधराव्या शतकामधील उल्लेख सापडलेले बैरूत जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. आजच्या घडीलासध्या बैरूत लेबेनॉनचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असून २०१२ साली बैरूतची लोकसंख्या ३.६१ लाख तर महानगराची लोकसंख्या २० लाकांहून अधिक होती. बैरूत हे लेबेनॉनमधील सर्वात मोठे पर्यटनस्थळ असून येथील सौम्य हवामान व समुद्रकिनारे अनुभवायला येथे अनेक पर्यटक येतात. परंतु वारंवार होत असणाऱ्या युद्धांमुळे व अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे बैरूतची अर्थव्यवस्था काहीशी कमकूवत बनली आहे.
 
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/बैरूत" पासून हुडकले