"शारजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2)
ओळ २४:
'''शारजा''' ({{lang-ar|الشارقة‎}}) हे [[पश्चिम आशिया]]तील [[संयुक्त अरब अमिराती]] ह्या देशामधील तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर ([[दुबई]] व [[अबु धाबी]]खालोखाल) व [[शारजा अमिरात]]ीचे राजधानीचे शहर आहे.<ref name=dxbpopulation>{{cite web|दुवा=http://www.world-gazetteer.com/wg.php?x=&men=gcis&lng=en&dat=32&geo=-12&srt=pnan&col=aohdq&va=&pt=a |शीर्षक=United Arab Emirates: metropolitan areas |publisher=World-gazetteer.com |ॲक्सेसदिनांक=31 July 2009}}</ref> शारजा शहर शारजा अमिरातीच्या उत्तर भागात [[पर्शियन आखात]]ाच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. [[दुबई]]-[[अजमान]]-शारजा ह्या महानगरामधील एक मोठे शहर असलेल्या शारजाची लोकसंख्या २००८ साली सुमारे ८ लाख होती.
 
शारजा हे एक अमिरातीमधील एक सुबत्त शहर असून त्याला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. आजच्या घडीलासध्या शारजा शहर देशाच्या एकूण जी.डी.पी.च्या ७.४ टक्के वाट्यासाठी कारणीभूत आहे. येथील [[शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. २००८ सालच्या जागतिक मंदीचा फटका शारजाच्या स्थावर उद्योगाला देखील बसला परंतु त्यामधून शारजा बाहेर येत आहे.<ref>{{cite web|दुवा=http://arabiangazette.com/dubai-witnessed-stable-financial-recovery/ |शीर्षक=Dubai witnessed stable financial recovery - report |publisher=Arabiangazette.com |date=2012-06-28 |ॲक्सेसदिनांक=2013-03-12}}</ref>
 
==वाहतूक==
ओळ ३०:
 
==खेळ==
[[क्रिकेट]] हा शारजामधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहेत. येथील [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]] १९८० व ९० च्या दशकात एक लोकप्रिय क्रिकेट मैदान होते. आजच्या घडीलासध्या [[अफगाणिस्तान क्रिकेट संघ]] आपले सामने शारजामधून खेळतो. [[२०१४ इंडियन प्रीमियर लीग]]मधील सुरूवातीचे अनेक सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आले होते ज्यांपैकी काही शारजामध्ये देखील आयोजीत करण्यात आले होते.
 
==संदर्भ आणि नोंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/शारजा" पासून हुडकले