"रोमान्स भाषासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २:
[[Image:Map-Romance Language World.png|450px|thumb|जगाच्या नकाशावर रोमान्स भाषा
{{legend|#0000FF|[[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]}}{{legend|#FFFF00|[[इटालियन भाषा|इटालियन]]}}{{legend|#00B927|[[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]}}{{legend|#FF8400|[[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]]}}{{legend|#FF0000|[[रोमेनियन भाषा|रोमेनियन]]}}]]
'''रोमान्स''' हा [[इंडो-युरोपीय भाषा]] [[भाषाकुळ|कुळामधील]] भाषांचा एक समूह आहे. ह्या गटामध्ये [[लॅटिन भाषा|लॅटिन]] मधुन निर्माण झालेल्या सर्व भाषा मोडतात. आजच्या घडीलासध्या एकून २५ प्रमुख रोमान्स भाषा अस्तित्वात असून जगभरातील अंदाजे ८० कोटी लोक ह्या भाषा वापरतात. सर्व रोमान्स भाषा लिखाणासाठी [[लॅटिन वर्णमाला]] वापरतात.
 
खालील सहा जगातील प्रमुख रोमान्स भाषा आहेत.