"ग्वादेलोप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १९:
ग्वादेलोपचा शोध [[क्रिस्टोफर कोलंबस]]ने इ.स. १४९३ मध्ये लावला. कोलंबसला येथे [[अननस]] हे फळ सापडले. १७व्या शतकात [[सेंट किट्स]] येथे यशस्वीरित्या वसाहत स्थापन केल्यानंतर [[फ्रेंच साम्राज्य]]ाने १६३५ साली ग्वादेलोप बेटावर तळ उघडला. येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांना हळूहळू ठार करत फ्रेंचानी संपूर्ण बेटावर नियंत्रण मिळवले. १६८५ साली ग्वादेलोपला फ्रान्समध्ये सामावून घेण्यात आले. १८व्या शतकामध्ये ग्वादेलोपच्या नियंत्रणावरून फ्रेंच व [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांमध्ये]] अनेक लढाया झाल्या व ग्वादेलोपचा ताबा बदलत राहिला. येथील [[साखर]] उत्पादनामधून मिळणारे उत्पन्न कॅरिबियनमध्ये सर्वाधिक होते. २८ मे १८४८ रोजी ग्वादेलोपमध्ये गुलामगिरीवर बंदी घातली गेली.
 
आजच्या घडीलासध्या ग्वादेलोपमधील बव्हंशी रहिवासी आफ्रिकन अथवा मिश्र वंशाचे असून येथील अर्थव्यवस्था पर्यटन व शेतीवर अवलंबून आहे. [[सेंट-जॉन पर्स]] ह्या नोबेल विजेत्या कवीने आपल्या कवितांमधून ग्वादेलोपच्या संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. प्रसिद्ध फ्रेंच [[फुटबॉल]]पटू [[थिएरी ऑन्री]] ह्यावे वडील ग्वादेलोप वंशाचे आहेत तर फुटबॉलपटू [[लिलियन थुराम]]चा जन्म येथे झाला होता.
 
==बाह्य दुवे==