"मुंबई रोखे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्स वगळले ,  ६ वर्षांपूर्वी
छो
→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो (→‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा)
छो (→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या)
[[चित्र:Bombay Stock Exchange logo.svg|250 px|इवलेसे|बी.एस.ई.चा लोगो]]
[[चित्र:Bombay Stock Exchange 3.jpg|250 px|इवलेसे|मुंबई शेअर बाजाराची [[मुंबई]]मधील दलाल रस्त्त्यावरील इमारत]]
'''मुंबई शेअर बाजार''' (Bombay Stock Exchange, संक्षेप: बी.एस.ई.) हा [[भारत]] देशाच्या [[मुंबई]] शहरामधील एक [[रोखे बाजार]] आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत [[भारतातील रोखे बाजार|भारतामध्ये]] अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. आजच्या घडीलासध्या सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्या बी.एस.ई.वर [[रोखा|रोखे]] व [[समभाग]]ांची खरेदी विक्री करतात. ऑक्टोबर २०१२ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,२०३ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] इतके होते.
 
बी.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे [[बी.एस.ई. सेन्सेक्स|सेन्सेक्स]] असे नाव आहे. सेन्सेक्स हा भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व [[भारताची अर्थव्यवस्था|भारतीय अर्थव्यवस्थेची]] नाडी मानला जातो.
५८,०७९

संपादने