"पोर्तू अलेग्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २६:
'''पोर्तू अलेग्री''' ({{lang-pt|Porto Alegre}}) ही [[ब्राझील]] देशाच्या [[रियो ग्रांदे दो सुल]] ह्या सर्वात दक्षिणेकडील [[ब्राझीलची राज्ये|राज्याची]] राजधानी, देशातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर व चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर क्षेत्र आहे.
 
हे शहर १७७२ साली [[असोरेस]] येथून स्थानांतरित झालेल्या लोकांनी वसवले. त्यानंतर [[जर्मनी]], [[इटली]], [[पोलंड]] इत्यादी देशांमधून आलेले अनेक लोक येथे स्थायिक झाले. आजच्या घडीलासध्या पोर्तू अलेग्री शहराची लोकसंख्या १४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ४० लाख आहे.
 
[[२०१४ फिफा विश्वचषक]] स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी पोर्तू अलेग्री एक असून येथील [[एस्तादियो बेईरा-रियो]] स्टेडियममध्ये विश्वचषकातील ५ सामने खेळवले जातील.