"बोलोन्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 94 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1891
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २४:
'''बोलोन्या''' ({{lang-it|Bologna}}; {{ध्वनी-मदतीविना|It-Bologna.ogg|<small>उच्चार</small>}}; {{lang-la|Bononia}}) ही [[इटली]] देशाच्या [[एमिलिया-रोमान्या]] ह्या [[इटलीचे प्रदेश|प्रदेशाची]] राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात वसलेले व सुमारे २.८४ लाख लोकसंख्या असलेले बोलोन्या हे इटलीमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. [[इ.स. १०८८]] साली स्थापन झालेले येथील [[बोलोन्या विद्यापीठ]] जगातील सर्वात जुने विद्यापीठ मानले जाते.
 
आजच्या घडीलासध्या बोलोन्या हे उत्तर इटलीमधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. २००० साली बोलोन्या [[युरोपियन सांस्कृतिक राजधानी]]चे शहर होते. बोलोन्या हे इटलीमधील सर्वात सुबत्त शहरांपैकी एक असून येथील राहणीमानाचा दर्जा इटलीमध्ये सर्वोत्तम आहे.
 
== जुळी शहरे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बोलोन्या" पासून हुडकले