"जर्मनी हॉकी संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३८:
{{MedalBronze |[[२००४ उन्हाळी ऑलिंपिक|२००४ अथेन्स]]|[[ऑलिंपिक खेळ हॉकी|संघ]]}}
{{MedalBottom}}
'''जर्मनी हॉकी संघ''' ({{lang-de|Deutsche Hockeynationalmannschaft der Herren}}) हा [[जर्मनी]] देशाचा राष्ट्रीय पुरुष [[हॉकी]] संघ आहे. आजच्या घडीलासध्या [[आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळ]]ाच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला जर्मनी हा जगातील सर्वात बलाढ्य व यशस्वी हॉकी संघांपैकी एक मानला जातो. जर्मनीने आजवर [[ऑलिंपिक स्पर्धा]]ंमध्ये १० पदके मिळवण्याचा विक्रम केला आहे.
 
जर्मनीने आजवर [[हॉकी विश्वचषक]] [[२००२ हॉकी विश्वचषक|२००२]] व [[२००६ हॉकी विश्वचषक|२००६]] ह्या दोन वेळेस जिंकला आहे.