"मिन्‍स्‍क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्स वगळले ,  ५ वर्षांपूर्वी
छो
→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो (→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या)
'''मिन्स्क''' ({{lang-be|Мінск, Менск}}, {{lang-ru|Минск}}, [[यिडिश भाषा|यिडिश]]/[[हिब्रू भाषा|हिब्रू]]: ''Minsk'' ,מינסק) [[पूर्व युरोप]]ातील [[बेलारूस]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलारूसच्या मध्य भागात वसलेले मिन्स्क शहर राष्ट्रीय राजधानीसोबत [[मिन्‍स्‍क प्रदेश]]ाची देखील प्रशासकीय राजधानी आहे. इ.स. १५८९ पासून मिन्स्क [[पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल]]ाच्या तर इ.स. १७९३ पासून [[रशियन साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली होते. इ.स. १९१९ ते १९९१ दरम्यान मिन्स्क [[सोव्हियेत संघ]]ामधील [[बेलारूशियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य]]ाची राअज्धानी होती.
 
आजच्या घडीलासध्या मिन्स्क हे एक प्रगत शहर असून [[स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ|स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाचे]] मुख्यालय येथेच स्थित आहे.
 
==बाह्य दुवे==
३८,९००

संपादने