"सिस्तान व बलुचिस्तान प्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १३:
| वेबसाईट =
}}
'''सिस्तान व बलुचिस्तान''' ({{lang-fa|استان سیستان و بلوچستان}}) हा [[इराण]] देशाच्या [[इराणचे प्रांत|३१ प्रांतांपैकी]] एक आहे. हा प्रांत इराणच्या आग्नेय भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला [[पाकिस्तान]] व [[अफगाणिस्तान]] हे देश आहेत. हा प्रांत ऐतिहासिक [[बलुचिस्तान]] प्रदेशाचा भाग असून पाकिस्तानच्या [[बलुचिस्तान, पाकिस्तान|बलुचिस्तान]] प्रांतासोबत सांस्कृतिक दृष्ट्या मिळताजुळता आहे. आजच्या घडीलासध्या हा एक अविकसित व दरिद्री प्रांत असून येथे बलुच लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे.
 
==बाह्य दुवे==