"स्टेडियम ऑस्ट्रेलिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो समानीकरण, replaced: Stadium → स्टेडियम (4)
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४०:
'''स्टेडियम ऑस्ट्रेलिया''' (अधिकृत नाव: ए.एन.झेड. स्टेडियम) हे [[ऑस्ट्रेलिया]] देशाच्या [[सिडनी]] शहरामधील एक बहुपयोगी [[स्टेडियम]] आहे. हे स्टेडियम मार्च १९९९ साली [[२००० उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेसाठी बांधले गेले. सुमारे ८२,५०० इतकी आसनक्षमता असणारे हे [[मेलबर्न क्रिकेट मैदान]]ाखालोखाल ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे.
 
आजच्या घडीलासध्या हे स्टेडियम [[रग्बी लीग]], [[रग्बी युनियन]], [[फुटबॉल]], [[ऑस्ट्रेलियन फुटबॉल]], [[क्रिकेट]] इत्यादी खेळांसाठी वापरले जाते.
 
==बाह्य दुवे==