"जनता दल (संयुक्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
[[चित्र:JanataDalUnitedFlag.PNG|200 px|इवलेसे|जनता दलाचा ध्वज]]
'''जनता दल (संयुक्त)''' हा एक [[भारत|भारतातील]] एक [[राजकीय पक्ष]] आहे. आजच्या घडीलासध्या हा पक्ष प्रामुख्याने [[बिहार]] व [[झारखंड]] ह्या राज्यांमध्ये कार्यरत असून [[शरद यादव]] हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. बिहार राज्यामध्ये जनता दलाचे [[नितीश कुमार]] हे मुख्यमंत्री आहेत तर [[पंधरावी लोकसभा|१५व्या लोकसभेमध्ये]] जनता दलाचे २० खासदार आहेत.
 
२००३ साली [[जनता दल]] ह्या पक्षाच्या अनेक गटांनी एकत्रित येऊन संयुक्त जनता दलाची स्थापना केली. स्थापनेपासून [[भारतीय जनता पक्ष]]ाच्या [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]मधील घटक पक्ष असलेल्या जे.डी.यू.ने २०१३ साली एन.डी.ए.मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१४ सालातील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी [[नरेंद्र मोदी]] ह्यांचे नाव पुढे आणण्याची भाजपची घोषणा हे ह्यामागील प्रमुख कारण होते.