"१९०६ उन्हाळी ऑलिंपिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2)
ओळ १४:
}}
[[चित्र:1906 Athens stadium.jpg|right|thumb|१९०६ मधील पंथिनैको स्टेडियम]]
'''१९०६ उन्हाळी ऑलिंपिक''' ही आधुनिक काळामधील एक [[उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धा आहे. ही स्पर्धा [[ग्रीस]] देशाच्या [[अथेन्स]] शहरामध्ये २२ एप्रिल ते २ मे दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा [[आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती|आय.ओ.सी.च्या]] चार वर्षांच्या वेळापत्रकाप्रमाणे नव्हती. त्यामुळे त्या वेळी जरी ही ऑलिंपिक स्पर्धा मानली गेली असली तरी आजच्या घडीलासध्या येथे मिळालेल्या पदकांना आय.ओ.सी.च्या लेखी वैध दर्जा नाही व ही पदके आय.ओ.सी.च्या [[लोझान]]मधील संग्रहालयात ठेवली गेलेली नाहीत.
 
==पदक तक्ता==
येथे मिळालेली पदके आजच्या घडीलासध्या अवैध ठरवली गेली आहेत.
{| {{RankedMedalTable}}
|-