"व्हियेतनाम राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
[[चित्र:Flag of Vietnam.svg|250 px|इवलेसे|[[व्हियेतनामचा ध्वज]]]]
'''व्हियेतनाम फुटबॉल संघ''' ([[व्हियेतनामी भाषा|व्हियेतनामी]]: Đội tuyển bóng đá quốc gia Việt Nam; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: VIE) हा [[आग्नेय आशिया]]मधील [[व्हियेतनाम]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[आशिया]]ामधील [[ए.एफ.सी.]]चा सदस्य असलेला व्हियेतनाम आजच्या घडीलासध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १३३ व्या स्थानावर आहे. व्हियेतनामने आजवर एकाही [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. व्हियेतनाम [[२००७ ए.एफ.सी. आशिया चषक]] स्पर्धेच्या चार यजमान देशांपैकी एक असल्यामुळे त्याला ह्या स्पर्धेमध्ये थेट प्रवेश मिळाला होता.
 
==बाह्य दुवे==