"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३०:
१६व्या व १७व्या शतकांमध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर १७२१ साली [[मराठा साम्राज्य|मराठ्यांना]] येथून मुघलांना हुसकावून लावण्यात यश आले. १७२१ साली येथे [[गायकवाड घराणे|गायकवाड घराण्याने]] [[बडोदा संस्थान]] स्थापन केले. [[ब्रिटीश राज]]वटीदरम्यान देखील बडोदा संस्थानाला स्वायत्त दर्जा प्राप्त होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४९ साली बडोदा संस्थानाला भारतामध्ये विलीन होणे भाग पडले.
 
आजच्या घडीलासध्या वडोदरा गुजरातमधील उद्योगाचे मोठे केंद्र मानले जाते. [[खनिज तेल]] उद्योगामुळे वडोदऱ्याची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/वडोदरा" पासून हुडकले