"बेलीझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४१:
'''बेलीझ ''' हा [[मध्य अमेरिका|मध्य अमेरिकेतील]] एक लहान [[देश]] आहे. बेलीझच्या उत्तरेस [[मेक्सिको]]चा [[युकातान द्वीपकल्प]], पश्चिमेस व दक्षिणेस [[ग्वातेमाला]] तर पूर्वेस [[कॅरिबियन समुद्र]] आहेत. [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.
 
इ.स. पूर्व काळामध्ये [[माया संस्कृती]]चा भाग असलेल्या बेलीझमध्ये १६व्या शतकात [[स्पेन|स्पॅनिश शोधक]] पोचले. येथे अनेक वर्षे [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] व्यापारी व वसाहतकार वास्तव्यास होते. १९व्या शतकामध्ये मध्य अमेरिकेमधील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण बेलीझवर ताबा मिळवला. १८६१ साली बेलीझ ही [[ब्रिटिश साम्राज्य]]ाची एक वसाहत बनवली गेली व तिचे नाव बदलून ''ब्रिटिश होन्डुरास'' असे ठेवण्यात आले. १९७३ साली ह्या वसाहतीचे नाव बदलून पुन्हा बेलीझ ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर १९८१ रोजी बेलीझला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडीलासध्या बेलीझ [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी [[एलिझाबेथ दुसरी]]चे औपचारिक राष्ट्राध्यक्षपद आहे.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/बेलीझ" पासून हुडकले