"बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट विमानतळ | name = बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमान...
 
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३४:
'''बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ''' {{विमानतळ संकेत|KUL|WMKK}} हा [[चीन]] देशाच्या [[बीजिंग]] शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१२ साली बीजिंग राजधानी विमानतळ [[आशिया]] खंडामधील सर्वात वर्दळीचा तर [[अटलांटा]]च्या [[हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ|हार्ट्सफील्ड-जॅक्सन]] खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ होता.
 
जागतिक क्रमवारीमध्ये अत्यंत जलद गतीने वर चढणाऱ्या बीजिंग राजधानी विमानतळामध्ये [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धांसाठी नवा टर्मिनल बांधला गेला. हा टर्मिनल [[दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ाच्या टर्मिनलखालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा टर्मिनल आहे. आजच्या घडीलासध्या बीजिंग राजधानी विमानतळ हा [[एअर चायना]] व [[चायना सदर्न एरलाइन्स]] ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब आहे.
 
==बाह्य दुवे==