"कुवेत राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
[[चित्र:Flag of Jordan.svg|250 px|इवलेसे|[[कुवेतचा ध्वज]]]]
'''कुवेत फुटबॉल संघ''' ({{lang-ar|منتخب الكويت لكرة القدم‎‎‎}}; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: KUW) हा [[पश्चिम आशिया]]मधील [[कुवेत]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[आशिया]]ामधील [[ए.एफ.सी.]]चा सदस्य असलेला कुवेत आजच्या घडीलासध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १२७ व्या स्थानावर आहे. कुवेतने [[१९८२ फिफा विश्वचषक|१९८२ सालच्या]] [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती परंतु तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला. कुवेत आजवर १० [[ए.एफ.सी. आशिया चषक]] स्पर्धांमध्ये खेळला आहे व त्याने [[१९८० ए.एफ.सी. आशिया चषक|१९८०]] सालचे विजेतेपद मिळवले होते.
 
==आशिया चषक प्रदर्शन==