"संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
[[चित्र:Flag of the United Arab Emirates.svg|250 px|इवलेसे|[[संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज]]]]
'''संयुक्त अरब अमिराती फुटबॉल संघ''' ({{lang-ar|الامارات العربية المتحدة لكرة القدم‎}}; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: UAE) हा [[पश्चिम आशिया]]मधील [[संयुक्त अरब अमिराती]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[आशिया]]ामधील [[ए.एफ.सी.]]चा सदस्य असलेला संयुक्त अरब अमिराती आजच्या घडीलासध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] ६९ व्या स्थानावर आहे. संयुक्त अरब अमिरातीने [[१९९० फिफा विश्वचषक|१९९० सालच्या]] [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. संयुक्त अरब अमिराती आजवर ९ [[ए.एफ.सी. आशिया चषक]] स्पर्धांमध्ये खेळला आहे व [[१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक|१९९६]] साली त्याने उपविजेतेपद मिळवले होते.
 
==बाह्य दुवे==