"गांबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
 
ओळ ४३:
'''गांबिया''' हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेतील]] [[देश]] आहे. हा [[आफ्रिका]] खंडातील सर्वात छोटा देश आहे. गांबियाच्या पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना [[सेनेगल]] हा देश तर पश्चिमेला [[अटलांटिक महासागर]] आहे. [[गांबिया नदी|गांबिया]] ह्याच नावाच्या पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या नदीच्या भोवताली हा देश वसला असून [[बंजुल]] ही गांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे गांबिया अनेक दशके [[युरोप]]ीय राष्ट्रांची वसाहत होता. १९६५ साली गांबियाला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडीलासध्या गांबिया [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असून येथे अध्यक्षीय लोकशाही पद्धतीचे सरकार आहे.
 
गांबियाची अर्थव्यवस्था बव्हंशी शेतीवर अवलंबुन आहे व ह्या परिसरामधील इतर देशांच्या तुलनेत गांबियाला आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थैर्य लाभले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/गांबिया" पासून हुडकले