"इंटर मिलान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३५:
|shorts3=FFFFFF
}}
'''इंतरनाझियोनाले मिलानो''' किंवा '''इंटर मिलान''' ({{lang-it|Calcio Catania}}) हा [[इटली]] देशामधील एक व्यावसायिक [[फुटबॉल]] क्लब आहे. इ.स. १९०८ साली [[लोंबार्दिया]] प्रदेशामधील [[मिलान]] शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील [[सेरी आ]] ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो. स्थापनेपासूनचे सारे हंगाम सेरी आ मध्येच खेळणारा इंटर हा इटलीमधील व जगातील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध संघांपैकी एक आहे. इंटरने आजवर १८ वेळा सेरी आ चे, ३वेळा [[युएफा चँपियन्स लीग]]चे व ३ वेळा [[युएफा युरोपा लीग]]चे अजिंक्यपद मिळवले आहे. आजच्या घडीलासध्या चाहत्यांच्या संख्येनुसार इंटरचा इटलीमध्ये दुसरा तर [[युरोप]]ात आठवा क्रमांक आहे.