"जमैका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Coat_of_Arms_of_Jamaica.svg या चित्राऐवजी Coat_of_arms_of_Jamaica.svg हे चित्र वापरले.
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४१:
'''जमैकाचे राष्ट्रकुल''' हा [[कॅरिबियन]]च्या ग्रेटर [[अँटिल्स]] भौगोलिक प्रदेशामधील एक लहान [[द्वीप देश]] आहे. जमैका [[कॅरिबियन समुद्र]]ामध्ये [[क्युबा]]च्या १४५ किमी दक्षिणेस व [[हिस्पॅनियोला]]च्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा [[देश]] आहे. आहे. २०१२ साली सुमारे २९ लाख लोकसंख्या असलेला जमैका ह्या बाबतीत [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[कॅनडा]] खालोखाल [[अमेरिका (खंड)|अमेरिका खंडामधील]] तिसऱ्या क्रमांकाचा [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषिक]] देश आहे. [[किंग्स्टन]] ही जमैकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
१६५५ सालापासून ब्रिटिश वसाहत असलेल्या जमैकाला ६ ऑगस्ट १९६२ रोजी स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडीलासध्या जमैका [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असून येथे [[युनायटेड किंग्डम]]च्या राणीची औपचारिक सत्ता आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जमैका" पासून हुडकले