"फ्रेंच गयाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q3769
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४२:
इ.स. १७६३ साली फ्रेंच शोधक पोचण्याआधी येथे स्थानिक लोकांचे वास्तव्य होते. १८०९ साली [[पोर्तुगीज साम्राज्य]]ाने ह्या भागावर ताबा मिळवला परंतु १८१४ मधील [[पॅरिस]] येथे झालेल्या तहानंतर हा भूभाग पुन्हा फ्रेंचांच्या स्वाधीन करण्यात आला.
 
फ्रान्सचा सार्वभौम प्रदेश असल्यामुळे फ्रेंच गयाना [[युरोपियन संघ]] व [[युरोक्षेत्र]]ाचा भाग आहे व येथील चलन [[युरो]] हेच आहे. आजच्या घडीलासध्या गयाना अंतराळ केंद्र हे फ्रान्स व [[युरोप]]ाचे प्रमुख केंद्र हा फ्रेंच गयानाच्या मिळकतीचा मोठा स्रोत आहे.