"इस्रायल फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो (→‎बाह्य दुवे: removing category per CFD using AWB)
छो (→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या)
 
'''इस्रायल फुटबॉल संघ''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: נבחרת ישראל בכדורגל; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: ISR) हा [[पश्चिम आशिया]]मधील [[इस्रायल]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[युरोप]]ामधील [[युएफा]]चा सदस्य असलेला इस्रायल आजच्या घडीलासध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] ४५व्या स्थानावर आहे. आजवर इस्रायल [[१९७० फिफा विश्वचषक|१९७०]] ह्या एकमेव [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो एकाही [[युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद|युएफा युरो]]साठी पात्र ठरलेला नाही.
 
१९५४ ते १९७४ दरम्यान इस्रायल [[आशिया]]मधील [[आशिया फुटबॉल मंडळ|ए.एफ.सी.]]चा सदस्य होता. त्याने [[१९६४ ए.एफ.सी. आशिया चषक|१९६४]] सालची [[ए.एफ.सी. आशिया चषक]] स्पर्धा आजोजीत केली होती व जिंकली होती. सतत चालू असलेल्या [[अरब–इस्रायल संघर्ष]]ामुळे अनेक आशियामधील मुस्लिम देशांनी इस्रायलसोबत खेळण्यास नकार दिला. अखेर १९७४ साली इस्रायलची ए.एफ.सी.मधून हकालपट्टी करण्यात आली.
५९,७२२

संपादने