"डब्लिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २६:
[[व्हायकिंग]] लोकांनी नवव्या शतकात डब्लिनची वसाहत स्थापन केली. १७व्या शतकापासून डब्लिनची झपाट्याने वाढ झाली व त्या काळी डब्लिन हे [[ब्रिटिश साम्राज्य]]ामधील दुसरे मोठे शहर मानले जात असे. इ.स. १९२२ मधील [[आयर्लंड]]च्या फाळणीनंतर डब्लिन हे आयर्लंडच्या प्रजासत्ताकाचे राजधानीचे शहर बनले.
 
आजच्या घडीलासध्या डब्लिन शहराची लोकसंख्या ५.२५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १८ लाख आहे. आयर्लंडचे सांस्कृतिक केंद्र असलेले डब्लिन शहर जगातील ३० सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.zyen.com/GFCI/GFCI%208.pdf |शीर्षक=Global Financial Centres Index 8 |format=PDF |accessdate=30 December 2010}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lboro.ac.uk/gawc/world2008t.html |शीर्षक= The World According to GaWC 2008 |publisher=Globalization and World Cities Research Network: [[Loughborough University]] |accessdate=6 November 2009 |date=3 June 2009 }}</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/डब्लिन" पासून हुडकले