"घाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४५:
१५ व्या शतकात [[युरोप]]ीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थानिक जमातींचे राज्य होते. १८७४ साली [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांनी]] येथे वसाहत स्थापन केली व येथील [[सोने|सोन्याच्या]] मुबलक साठ्यांमुळे ह्याचे नाव ''गोल्ड कोस्ट'' असे ठेवले. गोल्ड कोस्टला १९५७ साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली.
 
आजच्या घडीलासध्या घाना [[संयुक्त राष्ट्रे]], [[राष्ट्रकुल परिषद]], [[आफ्रिकन संघ]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. [[आफ्रिका]] खंडात सुवर्ण उत्पादनात [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेखालोखाल]] घानाचा दुसरा क्रमांक लागतो. [[कोको]]च्या उत्पादनात देखील घाना जगात अग्रेसर आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/घाना" पासून हुडकले