"अबखाझिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा, हेसुद्धा → हे सुद्धा
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४५:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''अबखाझिया''' हा [[काळा समुद्र|काळ्या समुद्राच्या]] किनाऱ्यावरील व [[कॉकेशस]] भौगोलिक प्रदेशामधील एक वादग्रस्त भूभाग आहे. १९९९ साली [[जॉर्जिया]] देशापासून फुटून स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या अबखाझियाला एक स्वतंत्र [[देश]] म्हणून आजच्या घडीलासध्या केवळ [[रशिया]], [[निकाराग्वा]], [[व्हेनेझुएला]], [[नौरू]], [[तुवालू]] ह्या देशांनी तसेच [[दक्षिण ओसेशिया]] ह्या अंशत: मान्य देशाने मान्यता दिली आहे. जॉर्जियाचा ह्या स्वातंत्र्याला पूर्ण विरोध असून अबखाझिया आपल्याच देशाचा एक स्वायत्त भाग आहे अशी भुमिका त्याने घेतली आहे. [[युरोपियन संघ]], [[नाटो]] व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र अबखाझिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अबखाझिया" पासून हुडकले