"कॅलिफोर्निया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 163 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q99
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३७:
कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला [[प्रशांत महासागर]], दक्षिणेला [[मेक्सिको]]चे [[बाशा कालिफोर्निया|बाहा कॅलिफोर्निया]] हे राज्य, उत्तरेला [[ओरेगन|ओरेगॉन]] तर पूर्वेला [[नेव्हाडा]] व [[ॲरिझोना|अ‍ॅरिझोना]] ही राज्ये आहेत. [[साक्रामेंटो]] ही कॅलिफोर्नियाची राजधानी असून [[लॉस एंजेल्स]] हे सर्वात मोठे शहर व महानगर आहे.
 
१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८ दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ९ सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर [[सोने|सोन्याच्या]] खाणींचा शोध लागला व अमेरिकेच्या इतर भागातून व सर्व जगभरातून स्थलांतर करणार्‍या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले. [[लॉस एंजेल्स]] येथील [[हॉलिवूड]] ह्या सिनेउद्योगामुळे, येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने बेट देणार्‍या पर्यटकांमुळे व [[सिलिकॉन व्हॅली]]मधील अतिविकसित तंत्रज्ञान उद्योगांमुळे कॅलिफोर्नियाची भरभराट झाली आहे. आजच्या घडीलासध्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलणाऱ्या कॅलिफोर्नियाचा जीडीपी $१.८१२ सहस्त्रअब्ज इतका आहे.
 
== मोठी शहरे ==