"मॅसेच्युसेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३८ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
छो
समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2)
छो (Bot: Migrating 141 langlinks, now provided by Wikidata on d:Q771)
छो (समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2))
अमेरिकेच्या इतिहासामध्ये मॅसेच्युसेट्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इ.स. १६२० साली स्थापन झालेली [[प्लिमथ, मॅसेच्युसेट्स|प्लिमथ]] ही अमेरिकेमधील दुसरी कायमस्वरूपी [[ब्रिटिश]] वसाहत होती. १६३६ साली उघडलेले [[हार्वर्ड विद्यापीठ]] हे [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेमधील]] सर्वात जुने विद्यापीठ आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या [[अमेरिकन क्रांती]]चे [[बॉस्टन]] हे सर्वात मोठे केंद्र होते.
 
आजच्या घडीलासध्या मॅसेच्युसेट्स अमेरिकेतील एक प्रगत राज्य असून संस्कृती, कला, शिक्षण इत्यादींबाबतीत अग्रेसर आहे. येथील [[वार्षिक दरडोई उत्पन्न]] अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
 
 
 
== खेळ ==
[[बास्केटबॉल]] व [[व्हॉलीबॉल]] ह्या दोन जागतिक खेळांची निर्मिती पश्चिम मॅसेच्युसेट्समध्येच झाली. आजच्या घडीलासध्या अमेरिकेमधील काही सर्वात यशस्वी व्यावसायिक संघ मॅसेच्युसेट्स राज्यात स्थित आहेत. ह्यांमध्ये [[बॉस्टन सेल्टिक्स]], [[बॉस्टन रेड सॉक्स]], [[न्यू इंग्लंड पेट्रियट्स]], [[बॉस्टन ब्रुइन्स]] व [[बॉस्टन ब्रेव्ह्ज]] ह्यांचा समावेश होतो.
 
== गॅलरी ==
३३,७४४

संपादने