"जागतिक समन्वित वेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
 
ओळ १:
'''जागतिक समन्वित वेळ''' ({{lang-en|Coordinated Universal Time}}) किंवा '''यूटीसी''' हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे आजच्या घडीलासध्या जगातील सर्व स्थानांवरील [[प्रमाणवेळ]] ठरवली जाते. पूर्वी याच कामासाठी ग्रीनविच सरासरी वेळ (GMT) वापरली जाई.. [[ग्रीनविच|ग्रीनविच सरासरी वेळ]] ही [[लंडन]]मधील [[ग्रीनिच]] ह्या स्थळाची स्थानिक वेळ आहे. ही यूटीसीशी मिळतीजुळती आहे. जगातील सर्व [[आंतरराष्ट्रीय कालविभाग]] आता यूटीसीच्या संदर्भात मोजले जातात.
 
==जीएम् टीऐवजी यूटीसी का आले?==